जगभरातील लोक आपण कोरोनातून कधी मुक्त होणार या चिंतेत असतानाच रशियातून एक महत्वाची बातमी आली आहे. कोरोनावर पहिली यशाश्वि लस बनविण्यात रशियाने बाजी मारली आहे.
या लसीच्या सर्व चाचण्या यशाश्वि झाल्याचा दावाही संशोधकांनी केला असून ज्या स्वयंसेवकावर याचा प्रयोग करण्यात आला होता त्या स्वयंसेवकांना
या लसीच्या सर्व चाचण्या यशाश्वि झाल्याचा दावाही संशोधकांनी केला असून ज्या स्वयंसेवकावर याचा प्रयोग करण्यात आला होता त्या स्वयंसेवकांना
डिश्चार्ज देखील देण्यात आला आहे.
या संबंधीची माहिती वदीम तारासोव या अधिकाऱ्याने दिली आहे. ते इंस्टीट्यूट फॉर ट्रान्सलेशन मेडिसिन अँड बायोटेक्नोलॉजीचे अधिकारी आहेत.
वदीम तारासोव असे म्हणाले की, सेचेनोव विद्यापीठाने 18 जूनला या लसीची चाचणी सुरू केली होती. त्यानंतरच्या सर्व चाचण्या देखील यशस्वी झाल्या असून स्वयंसेवकांना डिशचार्ज देखील देण्यात आला आहे.
सेचेनोव विद्यापीठाच्या इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल पैरासिटोलॉजी, ट्रॉपिकल अँड वेक्टर-बॉर्न डिजीजचे प्रमुख अलेक्जेंडर लुकाशेव यांनी देखील या लशीच्या सर्व चाचण्या यशाश्वि झाल्या असून लवकरच हि लस बाजारात येईल असे म्हटले असल्याचा दावा अनेक इंग्रजी वर्तमानपत्रांनी केला आहे.
जर हि लस लवकर बाजारात आली तर अनेक देशांची काळजी मिटणार असून लाकरच जग कोरोनापासून मुक्त देखील होणार आहे. त्यामुळे या सर्व संशोधकांचे अभिनंदन तर केलेच पाहिजे.
Nice job
ReplyDeleteGood job
ReplyDelete