Tuesday, March 9, 2021

MPSC- राज्यघटनेचा अभ्यास आता खूपच सोपा

 MPSC- राज्यघटनेचा अभ्यास आता खूपच सोपा



स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीकोणातून भारतीय राज्यघटना या विषयावरील अनेक पुस्तके सद्या बाजारात उपलब्ध आहेत. पण तरीही भारतीय राज्यघटना हा विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. तसं पाहिलं तर भारतीय राज्यघटनेच्या मूळ इंग्रजी व मराठी आवृत्तीतील भाषा अतिषय क्लिष्ट असल्याने मूळ आवृत्तीतून अभ्यास करणे तर स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना शक्यच नाही. 



पण बाजारात उपलब्ध असलेल्या भारतीय राज्यघटनेवरील पुस्तकातही बराचसा किचकटपणा असल्याचे विद्यार्थी नेहमी सांगतात. 10वी, 12 वी, किंवा बी. ए. च्या पहिल्या वर्षापासून स्पर्धा परिक्षेची तयारी करुन अवघ्या 21 व्या वर्षी सक्सेस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना तर यातली कोणतीही पुस्तके सध्या घरी बसून वाचून, समजून घेण्यासारखी नाहीत. त्यासाठी क्लास जाॅईन करणे किंवा आपल्या प्राध्यापकांसोबत चर्चा करणे असे काही पर्याय विद्यार्थी शोधत असतात. विद्यार्थ्यांना अशा कोणत्याही समस्या येवू नयेत व सहजासहजी त्यांना हा विषय समजावा या दृष्टीकोणातून या पुस्तकाचे लेखन करण्यात आलेले आहे. प्रामुख्याने या पुस्तकाची काही वैशिष्टये सांगता येतात. 



अतिषय सोपी भाषा:

विद्यार्थ्यांना  हे पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेच क्लिष्ट वाटणार नाही. शिवाय वाचन करत असताना एखादे कलम समजले नाही म्हणून ते दुसऱ्याकडे जावून समाजवून घेण्याची आवश्यकता कोणत्याही विद्यार्थ्याला भासणार नाही. 



स्वयं अध्ययन करणे शक्यः 

कोणत्याही क्लासला न जाता अगदी 10 वी, 12वी व बी. ए. चे विद्यार्थी देखिल हे पुस्तक स्वतः समजून घेवू शकतील व एक ते दोन वेळेस चांगले वाचन केल्यास ते इतरांनाही समजावून सांगू शकतील. पुस्तकाचा किमान 90 टक्याहून अधिक भाग हा सहज समजण्यासारखा आहे. त्यामूळे कोणाकडेही क्लास लावण्याची आवश्यकता भासणार नाही. 



कलमांचा अर्थ सहज समजेल:

या पुस्तकातील कोणत्याही कलमाचा अर्थ अगदी सहज समजू शकेल या दृष्टीकोणातून या पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यामूळे कोणतेही कलम क्लिष्ट वाटणार नाही. 


एका बैठकीत सहज वाचू शकाल

हे पुस्तक इतकं स्पष्ट आणि ओघवतं आहे की, अगदी कमी कालावधीत, एका बैठकीत हे पुस्तक कोणताही विद्यार्थी सहज वाचू शकेल. सहसा कोणतेही पुस्तक एका बेठकीत वाचणे शक्य होत नाही. कारण तशी भाषा, त्यातील ओळींचा अर्थ सहज लक्षात येत नसल्याने लवकर कंठाळा येण्याची शक्यता असते. हे पुस्तक वाचताना तसे होत नाही. अगदी सहज हे पुस्तक वाचून आपण संपवू शकतो. 


दुसरी रिडींग अत्यंत कमी कालावधीत:

हे पुस्तक एकदा वाचून झाले की, दुसरी रिडींग अत्यंत कमी कालावधीत होते. या पुस्तकाचा बराचसा भाग हा पहिल्या रिडिंगमध्येच आपल्या लक्षात येतो व दुसऱ्या रिडींगच्या वेळेस आपल्याला तो सहज लक्षातही राहतो. 


हा विषय तुम्ही देखिल शिकवू शकाल:

हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला इतका आत्मविश्वास निर्माण होईल की, या विषयावर तुम्ही इतरांसोबत अतीषय सहज चर्चा करु शकाल. कदाचित हा विषय मी देखिल शिकवू शकतो असे तुम्हाला वाटायला लागेल. 


विज्ञान, वाणिज्य, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी:

सामाजिक शास्त्राची पाश्र्वभूमि नसणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यघटना हा विषय बोअरिंग वाटतो कारण तो लवकर समजत नाही. पण अशा विद्यार्थ्यांनाही हे पुस्तक कंठाळवाणे वाटणार नाही. 


कमी वेळात तयारी

या विषयाची तयारी करण्यासाठी खरे तर खूप वेळ द्यावा लागतो. कारण हा विषय पुर्व, मुख्य व मुलाखत या तिनही टप्यावर महत्वाचा आहे. परंतु असे जरी असले तरी कमीत कमी वेळेत आपण या विषयाची तयारी या पुस्तकातून करु शकतो. 

मित्रहो,

ग्रामीण भागातील विद्यार्थी किंवा जे क्लासेसला जावू शकत नाही असे विद्यार्थी व कमी वयात सक्सेस होवू असे स्पप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यघटना हा विषय अतिषय अवघड वाटण्यासारखा आहे. आपली ही अडचण लक्षात घेवून या पुस्तकाचे लिखान केल्याने ही अडचण आता दूर होणार आहे शिवाय या विषयासाठी द्यावा लागणारा दिर्घ वेळ यामुळे वाचणार आहे. 

तेव्हा आपणही जर कमीत कमी वेळेत या विषयाची परिपूर्ण तयारी करु पाहत असाल तर हे पुस्तक एकदा नक्की वाचा. हे पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध करुन दिले जाईल. 


पुस्तकाचे नाव: भारतीय संविधान, शासन, प्रशासन व राजकारण 

प्रकाशन संस्था: पार्थ प्रकाशन, औरंगाबाद

पुस्तकाचे लेखक: डाॅ. ह. नि. सोनकांबळे (राज्यशास्त्राचे प्राध्यापक), दिलीप जउळकर (वर्ग एक चे अधिकारी)

पुस्तकाची पृष्ठ संख्या: 324

पुस्तकाची मुळ किंमत: 320 रु

सवलतीच्या दारात: 160 रु टपाल खर्च 50 रु (सवलत फक्त काही कालावधीकरीता)

संपर्क व्हाटसअॅप नं. 09403973043

गुगल पे व फोन पे करीता नं. 09403973043




पत्ता: 

अचिव्हर्स स्टडी पॉइंट, 

स्टडी सर्कल भवन, विद्या बुक्स शेजारी,

औरंगपुरा, औरंगाबाद - 431001

टीप: कृपया, पैसे पे केल्यानंतर त्याचा स्क्रिनशाॅट पाठवावा व त्यासोबतच आपला पत्ता पिनकोडसह पाठवून द्यावा.

No comments:

Post a Comment